झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परांजपे काकूंना सांगून लग्नाची घाई करतो. आणि काकूही गुरुजींना बोलावून तारीख ठरवणार असतात. काय घडणार मालिकेत बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale